सरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे

वैराग / प्रतिनिधी : नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राम संवाद सरपंच संघाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सासूरे (ता. बार्शी) येथील सरपंच तात्यासाहेब बाबासाहेब करंडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्राम संवाद सरपंच संघाचे प्रदेशाध्यक्ष अजिनाथ बामणे, राज्य उपाध्यक्ष प्रमोद भगत, राज्य सचिव विशाल लांडगे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनिल राजमाने आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *