वात्रटिका- तराजूची बाजू

राजसत्ता बलवानांची
खुलेआम रखेल आहे
कमजोराने ब्र काढणे
आगीमध्ये तेल आहे ?

न्यायदेवता आंधळी
हातात असते तराजू
वजन ज्यांचे पडते
झुकते तिकडेच बाजू

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *