रायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड

काजोल कांबळे

कुर्डुवाडी / प्रतिनिधी
रायगड संस्थानच्या वतीने आयोजित वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी काजोल वसंत कांबळे यांची निवड करण्यात आली.

रायगड संस्थान जामखेड यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वढु आळंदी पासुन किल्ले रायगडावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्थानचे संस्थापक अध्यक्ष, शिवशाहीर आकाश भोंडवे-पाटील यांनी कांबळे यांना निवडीचे पत्र दिले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *