“राष्ट्रवादी महिला आघाडी व डाँ.सेल च्या वतिने”वाण आरेग्याचे”कार्यक्रम संपन्न

वैराग दि.22 “वाण आरोग्याचे “या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रा. शलाका (दिदी)मरोड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शिबिराचे उदघाटन जि.प.सदस्य व कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रेखा ताई भुमकर ह्या होत्या प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन प्रमुख मान्यवराच्या हस्ते करण्यात आले .

सर्वस्वी सौ.शलाका मरोड पाटील,महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ.अँ.सुप्रिया गुंड,साई आयुर्वेदिक च्या डाँ.कानेटकर ,अँ.विक्रम सावळे यांनी मनोगत व्यक्त केले व्यासपिठावर तालुका राष्ट्रवादीचे नेते निरंजन मालक भुमकर ,माजी जि.प.सदस्या सौ.तेजेस्विनी मरोड,बार्शी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजकुमार पौळ,डाँ.सेलचे डाँ.आबेदजी पटेल वैराग भागातील आशा वर्कर,ग्रा.पं.स्वच्छता कर्मचारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्र संचलन वैराग शहर रा.काँ चे अध्यक्ष प्रशांत भालशंकर यांनी केले तर आभार रा.काँ.महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ.सुवर्णा शिवपुरे यांनी मानले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *