वैरागचा मुक्ताई वॉटर पार्क ठरतोय पिकनिक पॉईन्ट , आनंद घेण्यासाठी वाढतेय गर्दी

आधुनिक काळात आपल्या दैनंदिन धावपळीच्या, ताण -तणावांच्या जीवनातून क्षणभर निवांत , प्रशस्त जागी निसर्गरम्य वातावरणात जावुन आपल्या परिवारासह मौजमजा करण्यासाठी आनंद लुटण्यासाठी सुंदर जलतरण तलावाची सुविधा असलेले सर्व वैरागकरांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे मुक्ताई वॉटर पार्क व रिसोर्ट होय.
ज्येष्ठ उद्योजक बालाजी अनिल ढाळे व त्यांचे बंधू सोमनाथ अनिल ढाळे यांनी मुक्ताई वॉटर पार्क व रिसोर्ट हे वैराग शहरालगत धामणगांव रोडवर सुमारे १ – २ एकरात भव्य उभारले आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला
येथे सर्व वयोगटती मुले ,युवती, महिला व पुरुष यांना पोहण्याचा अतिशय आरोग्यदायी व आल्हाददायक क्षण उपभोगता यावा यासाठी सर्व सुविधा आहेत . जलतरण करता यावे यासाठी सुसज्ज साधनांसहित तज्ञ प्रशिक्षकांकडून शिकवण्याची सोय आहे लवकरच उपलब्ध करीता आहोत. अर्थात त्यासाठी तिमाही, सहामाही, वार्षिक शुल्क आहे. येथे आपल्याला दर्जेदार, स्वादिष्ट, शाकाहारी नाष्टा व शित पेयही मिळते. मुक्ताई वॉटर पार्क व रिसोर्टमध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटते जणू आपण पुणे – मुंबईतील जलतरण पार्क मध्ये आल्याचा भास होतो .
वैराग व बार्शीकर हे उन्हाळयातील थंडव्याचा आनंद येथे घेवु शकतात. अधिक माहितीसाठी 8369606931/7028503269 या मोबाईलबर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे .
पत्ता : उस्मानाबाद कॉर्नर , नविन धामणगाव रोड वैराग
दर पुढिल प्रमाणे : –
वयोगट दहा वर्षा पर्यत च्या साठी – 199
वयोगट दहा वर्षा नंतर च्या साठी – 299

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *