मुंगशी च्या सरपंच -ताई डोळसे व उपसरपंच -संतोष कुरूंद यांची बिनविरोध निवड

वैराग : (प्रतिनिधी ) मुंगशी(आर)ग्रामपंचायती च्या सरपंचपदी ताई सतिष डोळसे यांची तर संतोष कुरूंद यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली .

यावेळी ग्रामसेवक मा.सचिन शिंदे,निवडणुक आधिकारी राठोड,विकास(बापु)कुरूंद,जयसिंग(नाना) कुरूंद,इंद्रसेन कुरूंद,विकास कुरूंद सर,सुभाष कुरूंद व बहुसंखेने ग्रमस्थ उपस्थित होते . निवडी नंतर सरपंच सौ.ताई डोळसे,उपसरपंच श्री.संतोष कुरूंद यांच्यासह नूतन ग्राम पंचायत सदस्य सौ.शांता कुरूंद सौ.जनाबाई सुतार श्री.नाना कोळी ,श्री.संजय कुरूंद ,श्री.सुरेखा साठे यांचा सत्कार दलितमित्र संघटनेचे सचिव तथा वैराग राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष – प्रशांत भालशंकर सर यांनी केला .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *