यावलीच्या सरपंचपदी -रुपाली तुरे तर उपसरपंचपदी -निवेदिता उकरंडे

बार्शी: तालुक्यातील यावली(दु,) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कै.कळबट सर ग्रामविकास पॅनेलने विरोधकांचा ९- 0 ने पराभव करत निर्विवाद वर्चस्व मिळविले.दि.२६फेब्रु.रोजी सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंचपदी सौ.रुपाली अमित तुरे तर उपसरपंचपदी सौ.निवेदिता सचिन उकरंडे या युवा महिलांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त ग्रा.पं.सदस्य श्री.अमित सरवदे,शरद काकडे,श्री.जब्बार बागवान,श्री.आप्पा मांजरे,सौ.वैशाली गायकवाड,सौ.सुवर्णा सरवदे,सौ.माधुरी उबाळे,
श्री.प्रल्हाद तुरे,श्री.शरद कळबट,भागवत उकरंडे,श्री.जयहिंद खरात,राजेंद्र तुरे,प्रा.रमेश काकडे,ईलाई मुलाणी,दादा सरवदे,मधुकर पाटील आदी उपस्थित होते.यावेळी सर्व पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार निलेश उबाळे यांनी केले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *