वात्रटिका- लाल रंग आणि कुत्रं

कुत्र्यांना भेडवायला
मन कशात गुतलं ?
लाल रंगाचा बाटलीवर
काळं कुत्रं मुतलं

अंधश्रद्धेवर बोंबाबोंब
वागणे मात्र मतिमंद
डोळे झाकून विश्वास
विचार केला बंद…!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *