पिंपरी ( सा) च्या सरपंच – नागरबाई सोनवणे यांचे निधन-


बार्शी तालुक्यातील पिंपरी ( सा) गावच्या सरपंच नागरबाई मियाबा सोनवणे यांचे सोमवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. मृृृत्यूसमयी त्यांचे वय 75 वर्षे होते .त्यांच्या पश्चात चार मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा त्यांचा परिवार आहे . शांत व संयमी स्वभाव म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने पिंपरी (पा)गावचे वातावरण शोकाकुल झाले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *