“आमचा गाव आमचा विकास “कार्यशाळा संपन्न . (उपळे पं . स . गणातील ग्रामसेवक व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित )


बार्शी (सतिशकुमार बुरगुटे ) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कार्यक्रम  पं . समिती बार्शी यांच्या वतीने पंचायत समिती गण उपळे दुमाला येथे  “आमचा गाव आमचा विकास “कार्यशाळा २३ रोजी शनीवारी संपन्न झाली .
या कार्यशाळेत जो १५ व्या वित्त आयोगाचा अराखडा झाला आहे ,तो नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या समोर माडण्यात आला . यात मुळ अनुदान  त्यात ५०℅ बंदित/ अबंदित  व ५० ℅ शिक्षण /आरोग्य उपजिविका / महिला बाल कल्याण व मागासवर्गीय १५% व इतर कामे याविषयी कार्यशाळेतून नविन ग्रा . पं . सदस्यांना माहिती करून देण्यात आली . ह्या कार्यक्रमास उपळे दुमालाचे प्रशासक -मिसाळ साहेब उपळे दुमाला गणातील सर्व गावचे ग्रामसेवक व सदस्य उपस्थीत होते
यामध्ये ग्रामसेवक – नारी -नितिन जगताप , जामगाव (पा ) गुंडेवार आर . बी . , भातंबरे -वाजिद शेख ,उपळे दुमाला चे – संतोष आवारे ,कापसी दळवी भाऊराव , चिखर्डे – कांबळे डि .के . यांच्या सोबत उपळे दुमाला  गणातील चिखर्डे .कापसी .सावरगाव भातंबरे नारी नारीवाडी इंदापूर .यमाई तांडा तांबेवाडी .येथील नव्याने निवडून आलेले ग्रा.प सदस्य
उपळे दुमालाचे यशवंत बुरगुटे .मनोज बुरगुटे .नितीन बुरगुटे .भरतकुमार सोनवने अरविंद माने , रंजित महानवर .महिला सदस्या –  मिरा कसबे ,शहनाज शेख ,पल्लवी महानवर ,आशाबी मुलाणी ,अंजली माळी .सविता पासले .सविता वैभव पासले.
जामगाव चे सदस्य – सुभाष मस्के .विशाल जगदाळे .धनाजी सातपुते .कापसी ग्रा.पं. सदस्य – रविंद्र सुरवसे ,लक्ष्मण पाटील
.सावरगाव – मोहन गर्जे.तसेच आशा सेविका अंगणवाडी सेविका. प्राथमिक अरोग्य केंद्र कर्मचारी. व सर्व ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *