वैराग येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी


वैराग । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने वैराग येथील पक्ष कार्यालयात शहर शाखेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष -मौलाना अब्बास शेख होते .


राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी तालुका नेते -निरंजन भुमकर, जिल्हा राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा सौ.शलाका मरोड-पाटील,श्री.नितीन पाटील, तालुकाध्यक्ष राजकुमार पौळ, राष्ट्रवादी अल्पसंख्याक वैराग अध्यक्ष -बाबा शेख, राष्ट्रवादी युवक वैराग शहर अध्यक्ष -शिवम थोरात,सतिश सुरवसे,बाळासाहेब भुमकर, फारुख शेख, हरिश्चंद्र देवकर, शिवाजी हाजारे उपस्थित होते .
यावेळी मान्यवरांनी तथागत गौतम बुद्धांच्या जिवनावर विचार व्यक्त केले .
सर्व प्रथम संतानाथ कोविड सेंटरमध्ये रुग्णांना खिर दान करण्यात आली . कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन वैराग शहर अध्यक्ष दलितमित्र प्रशांत भालशंकर यांनी केले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *