उपळेत शिवजयंती उत्सव समितीची बैठक ,अध्यक्षपदी -अभिजीत लोहार तर उपाध्यक्ष -यशवंत जाधव

उपळे दुमाला (सतिशकुमार बुरगुटे ) बार्शी तालूक्यातील उपळे दुमाला येथे सालाबाद प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती सप्ताह साजरा केला जातो यासाठि दिनांक २०/०१/२०२१ रोजी जयंती समिती ची बैठक पार पडली . बैठकित अध्यक्षपदी -अभिजीत सिताराम लोहार यांची निवड करण्यात आली
उर्वरित पदाधिकारी पुढिल प्रमाणे – उपाध्यक्ष -यशवंत गोवर्धन जाधव ,खजिनदार – यशवंत वसंत पवार व  सहखजिनदार आशिफ ईलाई तांबोळी तर सदस्य   रोहीत गायकवाड .विकास माने समाधान माळी अक्षय जाधव.ऋशी सुरवसे.दिनेश भोसले सागर सारंग .रोहन बुरगुटे आदी
शिवाजी महाराज याची जयंती समिती स्थापन करण्यात आली . बैठकीला साठ ते सत्तर मावळे उपस्तीत होते. सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रम , वकतृत्व स्पार्धा.रांगोळी स्पर्धा , ग्रामस्वछता . सुशिक्षीत तरूनांना नौकरी विषयक मार्गदर्शन.व रक्तदान शिबिर आणी  पारपारीक वाद्य वाजत गाजत छत्रपतींच्या प्रतिमेची मिरवणूक व पालखी सोहळा काढण्याचे अध्यक्षांनी सांगीतले.बैठकिस ओकार बुरगुटे , शिध्देश्र्वर कुभार , सज्जन पवार .ओम बुरगुटे .अरविंद लोहार .विनोद माळी .तुशार कुंभार ज्ञानेश्वर जगदाळे. अभिजित बुरगुटे. अभिषक बुरगुटे.यश बुरगुटे. इत्यादी व इतर सभासद उपस्तीत होते .

अध्यक्ष -अभिजीत सिताराम लोहार
उपाध्यक्ष -यशवंत गोवर्धन जाधव

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *