जाबुवंती काशीद यांचे दुःखद निधन


मळेगाव (प्रतिनिधी )
बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा) येथील जाबुवंती परसु काशीद(वय 96) यांचे शनिवारी सायंकाळी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी,चार सुना,नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.पत्रकार शांतीलाल काशीद यांच्या त्या आजी होत .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *