इर्लेत शेतात वीज पडून म्हैस ठार

वैराग दि.सोमवारी चारच्या दरम्यान गडगडाटी वादळ व विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात रानात असलेल्या एका म्हशी वर वीज पडून जागेवरच मृत्युमुखी पडली. ही घटना इर्ले ( ता. बार्शी) येथील शेतकरी अंबादास गंगाराम देवकते असे शेतकऱ्याचे नाव असून शेतामध्ये पाच ते सात म्हशी बांधलेल्या होत्या. चारच्या सुमारास मोठ्या वीज कडकडून एका म्हशी वर वीज कोसळली असून बाकीच्या चार म्हशी साईडला बांधल्या असल्यामुळे त्या वाचल्या आहेत. सदर घटनेची माहिती शेतकरी देवकते यांनी वैराग पोलीस स्टेशनला दिली आहे.

अंगावर वीज पडल्याने म्हैस जागीच मृत झाली .
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *