लोकमंगल कृषी महाविद्यालया तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान

वडाळा (प्रतिनिधी )श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित महात्मा फुले कृषी महाविद्यालय राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा (ता उत्तर सोलापूर )आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सन -2020-2021सालचा उत्कृष्ट कोवीड योद्धा म्हणून महाविद्यालयाच्या वतीने सौ . अरुणा मारुती मोरे यांचा शाल सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला . यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य , शिक्षिका उपस्थित होते .,

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *