डॉ. आंबेडकर मागासवर्गीय वअल्पसंख्याक शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

सोलापूर (प्रतिनिधी ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने ५ ऑक्टोंबर या जागतिक शिक्षक दिनानिमित्त, राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष- संतोष गायकवाड यांनी दिली.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्रातील शिक्षकाकडून ऑनलाईन प्रस्ताव मागवण्यात आले होते आणि त्यामधून गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली .

अंगणवाडी शिक्षक : उल्का विष्णु पालखे,सविता संतराम उमाप, सुरभी रघुनाथ पुरळकर.प्राथमिक शिक्षक: पंचकुला दगडू गायकवाड, वर्षा विठ्ठल घोडके, कोमल माधवराव घुगे, (कराड). सरला नंदू पाटील, अंजली मनोहरराव जोंधळे, भारत रामा पांडव, गणेश निगरान पवार, भरत सूर्यकांत गावडे, सुप्रवासा रवींद्र बिऱ्हाडे, मोहम्मद सऊ द.ए. मिर्झा , रविंद्र सुखदेव वाघमारे, रमेश मल्लिकार्जुन पंचगल्ले, तुकाराम अर्जुन ऐवळे, सतीश एकनाथ कांबळे ,वजीर ईस्माईल फकिर.

माध्यमिक शिक्षक: सुरेखा कैलास सोनवणे, गीतांजली सतीश कोल्हे, मंगेश अरविंद सोनवणे, मुखतार युसुफ मुलाणी,नूरमोहम्मद बशीर कारंजे, पांडुरंग किसन धनवडे, सिदाप्पा लक्ष्मण शिंदे, सुनील सुमतीलाल शहा, संजय मुरलीधर बारंगळे, अर्जुन भिमराव दळवी, सुनिल गुणा गवारी, जब्बार कासिम शिकलगार, नामदेव तात्याबा जगदाळे,फादर गॉडविन सालदाना.

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक : डॉ. मीरा राजेंद्र शेंडगे, डॉ. देवानंद फत्तुजी बोरकर, प्रा. गाथा सुनील सोनवणे.

महाविद्यालय शिक्षक : प्रा. डॉ. संतोष श्रीकांत भोसले. डॉ. संजय रावसाहेब सावंत. प्रा. प्रताप विष्णू कठारे, प्रा. अंकुश मारुती सोहणी, प्रा. श्रीकांत विक्रांत सिरसाठे,प्रा. गौतम आण्णासाहेब गायकवाड, प्रा. प्रमोद शिवचरण मेश्राम. आदींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेच्या बैठकित देण्यात आली .यावेळी प्रदेशअध्यक्ष संतोष गायकवाड, प्रदेश सचिव – सत्यजित जानराव, प्रदेश संघटक – नईम इनामदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *