गुळपोळीत महामानव संस्थेकडुन महात्मा फुले जयंती साजरी

बार्शी (प्रतिनिधी )
बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती रविवार ११ एप्रिल रोजी महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून साजरी करण्यात आली .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोस्टमन – लक्ष्मण काळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष – गणेश लंगोटे हे होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे -लक्ष्मण काळे ,गणेश लंगोटे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला .
यावेळी महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष – भैरवनाथ चौधरी , सागर चौधरी ,सुमित माळी , आदेश भालशंकर ,गणेश लंगोटे ‘ गुलाब शेख , किरण खुरंगळे , सुमित माळी , समर्थ ढावारे , सचिन शिंदे ,सागर चौधरी ,सचिन राऊत , नागनाथ फोके ,अमित काळे इतर मान्यवर ,संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना भैरवनाथ चौधरी तर सूत्रसंचालन किरण खुरंगळे यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *