अक्कलकोट तालुक्याचा पितामह हरपला


अक्कलकोट ( प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दुधनी चे माजी नगराध्यक्ष तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री श्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांचे पिताश्री श्री . सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे शुक्रवार 2 ऑक्टोबर रोजी वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे .

सातलिंगप्पा म्हेत्रे
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *