अभिजित कोरके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम


पंढरपूर(प्रतिनिधी)t
पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील पैलवान स्व.
अभिजीत महेशकुमार कोरके यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पांडुरंगचे माजी व्हा चेअरमन दिलीप चव्हाण, वसंत चव्हाण, दशरथ चव्हाण, हनुमंत चव्हाण, महादेव चव्हाण, जीवन पाटील, बालाजी चव्हाण, शहाजी चव्हाण, उद्धव चव्हाण, नागनाथ राजमाने, राहुल चव्हाण, सुभाष चव्हाण, विकास चव्हाण, ओंकार चव्हाण, गोविंद माळी आदी उपस्थित होते.
विविध सामाजिक उपक्रमातून हा अभिवादनाचा कार्यक्रम होत असतो. गतवर्षी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, किर्तन, शालेय साहित्य वाटप असे उपक्रम घेतले होते.परंतु कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. उपस्थितांचे आभार आ. भारतनाना भालके विचार मंचचे महेशकुमार कोरके यांनी मानले.
.

अभिजीत कोरके यांना श्रद्धांजली वाहताना कोरके कुटुंबीय
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *