पिंपळगावकरांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ

वैराग : बार्शी तालुक्यातील जि.प.शाळा पिंपळगाव (पा ) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी तंबाखू आणि तत्सम पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ घेतली. प्रतिमेचे पूजन जेष्ठ ग्रामस्थ श्री.बिरमल यमगर यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी श्री अप्पासाहेब ढाळे सर होते.
यावेळी उपस्थीत सर्व लोकाना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास जाधव,मुख्याध्यापक दत्ताञय गोरे, धनाजी भंगुरे अंगणवाडी सेविका बानुबी मुलाणी,सुनिता भंगुरे,जनाबाई कांबळे सोमनाथ तौर,अमोल कोळी,गणेश ढाळे उपशिक्षिका सुचिता बारकुल आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपळगावकरांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *